पुणे : तळेगाव येथे हफ्त्यासाठी मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद | Pune
2022-07-31
32
पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे आईस्क्रीम पार्लर चालवणाऱ्या व्यक्तीला काही जणांनी हफ्त्याची मागणी करत मारहाण केली. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.